महाराष्ट्राचा फेवरेट सिनेमा ‘झिम्मा २’ परत येतोय…

महाराष्ट्राचा फेवरेट सिनेमा ‘झिम्मा २’ परत येतोय…

‘झिम्मा’ने एक वर्षापूर्वी बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. रसिकांना हा
चित्रपट आपल्या आयुष्याशी खूप साधर्म्य साधणारा वाटला त्यामुळेच जगभरातल्या
प्रेक्षकांनी ‘झिम्मा’वर भरभरून प्रेम केले.

‘Jhimma 2’ to go on floors

‘Jhimma 2’ to go on floors

After The staggering Success of ‘Jhimma 1,’ Colour Yellow Production and Chalchitra Mandalee announces Jhimma 2!

महाराष्ट्राचा फेवरेट सिनेमा परत येतोय… आनंद एल राय, क्षिती जोग निर्मित, हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ ची घोषणा

महाराष्ट्राचा फेवरेट सिनेमा परत येतोय… आनंद एल राय, क्षिती जोग निर्मित, हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ ची घोषणा

‘झिम्मा’ने एक वर्षापूर्वी बॅाक्स ॲाफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. रसिकांना हा चित्रपट आपल्या आयुष्याशी खूप साधर्म्य साधणारा वाटला त्यामुळेच जगभरातल्या प्रेक्षकांनी ‘झिम्मा’वर भरभरून प्रेम केले. सिनेरसिकांच्या याच प्रेमामुळे हेमंत ढोमे ‘झिम्मा २’ आपल्या भेटीला घेऊन येणार आहेत.